पोस्ट्स

गोर बंजारा पुस्तक परिचय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोर बंजारा साहित्य " गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन.. भिमणीपुत्र मोहन नायक #Gor _Banjara _Book " #Gormati_Bolibhasheche Samajik Avishkar &Lokjivan.. Bhimniputra Mohan Nayak

इमेज
गोर बंजारा साहित्य  गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन    ......................... भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक                  गोरमाटी बोलीभाषेला ‌राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून गोरगणातील अनेक विचारवंत, साहित्यिक अहोरात्र मेहनत घेत आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, साहित्य मंडळ यांच्यासोबत पत्रव्यवहार करून " गोरबोली " ला राजभाषेचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.          मानवाच्या विकास अवस्थेत एकमेकांशी संप्रेषण करताना विविध स्वर, आवाज हेच प्रमुख साधन होते. जसजशी मानव विकास अवस्थेत पोहचला. तसा त्याने स्वत:ला स्वनिम रुप प्रदान केले. त्यामधून अनेकविध भाषांचा जन्म झाला. रानटी अवस्थेतून आलेली स्वर संकेताची भाषा नागरी अवस्थेत संस्कारीत होवून सभ्य भाषा बनली. राजकीय, सामाजिक संरक्षण लाभल्याने नागरी भाषा विकसीत पावली. परंतु बोलीभाषा हळूहळू ऱ्हास होत गेली. जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या अनेक मुळ बोली भाषा लिपीबद्ध न झाल्याने संपुष्टात आल्यात. बोलीभाषा दैनंदिन भाषा व्...

गोर बंजारा साहित्य " घुगरी घालेरो" .. राहुल सिंधू पालतिया #Gor_Banjara_book "#Ghugri_Ghalero"

इमेज
  गोर बंजारा साहित्य घुगरी घालेरो लेखक:- राहुल सिंधु पालतिया पो. नि. यवतमाळ..8888092427. प्रस्तावना.  मा.भिमणी पुत्र मोहन नाईक आंतरराष्ट्रीय गोर लेखक, साहित्यिक समीक्षा.✍ याडीकार पुसद......... 9421774372         राहुल सिंधु पालतिया पोलीस निरीक्षक मु.पो.जिवती जिल्हा चंद्रपुर ह.मु.यवतमाळ लिखित...✍घुगरी घालेरो. ई पुस्तक गोरबनजारा समाजेमाई रंडीरंडायी बाईन देवरेती घुगरी घालन न्याय देरेर जगेमाईर ई गौरवशालीप्रथा. चकेन अभिमान वाटेवाळी प्रथा,रूढीर आधारेप लकोलकाय पुस्तक छं . सदर पुस्तकेन मा.आंतरराष्ट्रीय गोर लेखक भिमणीपुत्र मोहन नाईक साहेबेर प्रस्तावनाती ये पुस्तके र महत्त्व बढगोछं. ये पुस्तके र आंग राहुल 11 मे 2018 म " तांडो " नामेरो कविता संग्रह काढो. वु भी खुब गाजमेलो छं . पोलीस दलेम नौकरी करेवाळे मनक्यान बाटी खायेन फुरसत रेयेणी तरी राहुल नौकरी संमाळन तांडो कवीता संग्रह लखन थांबेणी.  तो ऊ जगेमाईर गोरूर नारीन न्याय देवाळ घुगरी घालेर प्रथाप एक जिवती गामेकनेर नागपूर तांडेमाईर  22 वरसेर रंडीरंडायी छोरीसंगीतार एक दर्दभरी😢😢😢😢 कहाणी ये पुस्तक...

गोर बंजारा साहित्य " ताण्डा".. आत्माराम कनिराम Gor Banjara Book 'TANDA'.. Atmaram Kaniram

इमेज
  गोर बंजारा साहित्य ताण्डा.... आत्मचरित्र लेखक :- आत्माराम कनिराम राठोड ताण्डा.... वाचावा तर का?? (वाचक मत)                    आत्माराम कनिराम तांड्याच्या अंगाखांद्यावर वाढून दलित चळवळीच्या मार्गाने येशूच्या कुशीत विसावलेल झुंजार वादळ यांचं आत्मचरित्र म्हणूनच नव्हे तर सिंधू संस्कृतीच्या गत वैभवशाली परंपरेपासून स्वातंत्र्योत्तर तांड्याच्या नशिबी आलेल्या वैधव्याची जाणिव करुन घेण्यासाठी....................            घर, परिवार, मित्र, तांडा, समाज , संस्कृती, प्रथा-परंपरा, नेते, शासन, त्याची धोरणे या साऱ्या पसाऱ्याचा विरोध करत स्वतः विरुद्ध ही विद्रोह करुन उठणारा हा अवलिया .... ......... आत्माराम कनिराम              लेखक आत्माराम कनिराम यांनी लहानपणापासून ताण्डा अनुभवला, शिकला आणि जगलाही.. त्याची व्यथा पानापानांत वाचायला मिळते. तांड्यात बापाची व्याख्या करताना म्हणतो..       अडाणी असो वा उच्च विद्याविभूषित असो तांड्यातल्या कौटुंबिक मर्यादेत बापाचा शब्द बापा...

गोर बंजारा साहित्य.. " केसुला मोराये!.. काशिनाथ नायक #GorBanjaraBook" Kesula moraye! .. Kashinath Nayak

इमेज
  पुस्तक परिचय_📖📖📖_केसुला मोराये ! लेखक:- काशिनाथ नायक ..गोर शिकवाडी वचारी .,..........................................................          गोर शिकवाडीर माध्यमेती गोर बंजारा समाजेम जुने विचारेर समण घालन आजेर घडीम कु जगताय , कु समाजेन आचे मार्गेम लातू आय, समाजेर परंपरा- धाटी कु टिकाताय येर सारू अनेक वचारी तांडोतांड जाताळी गोरून जगायेर काम कररेच. काशिनाथ नायकेर नाम आजेर वकतेम पेलो आवच...        याडीकार पंजाब चव्हाण " केसुला मोराये" ये पुस्तकेर समिक्षा लकेते.. जनातीच काशिनाथ नायक लकमेलो जोकोण इ पुस्तक वाचेर आन समजन लेयेर खुप इच्छा र.. शिवनारायण भियार ' धोळी बुक सेंटर ' येर कनेती पुस्तक मंगान वाचन काढो. गोरबोलीम सतगरु सेवालालेर विचार आतरा विस्तारपणेती ये पुस्तकेम मांडमेलोच की वाचन विचार करेन लगाडेर ताकद ओंदूर लकणीम छ. पुस्तक वाचेर बाद जे मनेम विचार आय उच आत मांडरोचू..  पुस्तक विचार           गोर शिकवाडीर विचारधारा काइ छ?.. शिकवाडीर काम काइ? शिकवाडी का काडे? ओर उद्देश काइ? ओमाईती काइ वे सकच? बापदाद...